नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रख्यात असलेला राजूरचा राजुरेश्वर

नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रख्यात असलेला राजूरचा राजुरेश्वर नमस्कार मित्रांनो आज आपन साडे तीन पिठा पैकी एक असलेल्या भोकरदन तालुक्यातील  राजूर येथील श्री राजुरेश्वर गणपती बद्दल माहिती बघणार आहोत. महाराष्ट्रातील साडे तीन पीठांपैकी एक असलेले श्रीक्षेत्र राजुर येथील राजुरेश्वर गणपती हे ठिकाण भोकरदन पासून 26 Km आहे. नवसाला पावणारा परिसरातील तसेच राज्यातील भावीक दर महिन्याच्या … और पढिये